क्ष चा वर्ग जर चार असेल तर 'चार' चा वर्गमूळ दोन येईल.. तुम्ही (चुकुन) चुकीचे लिहीले आहे, की तो गुणवान मित्र चुकीचे घोकत होता?

मला व्यक्तीशः परीक्षेसाठी पाठांतर पटत नाही. समजुन केलेला अभ्यासच खरा. बाकीच्या गोष्टींसाठी पाठांतर केले तर ठीक( उदा, श्लोक,आवडती गाणी,कविता ई.)