चाणक्यशी सहमत.  पावकी, दिडकी पाठ केली त्यावेळेला  त्याचा उपयोग कुठे होतो माहीत नव्हत. पण अपूर्णांक जेव्हा शिकले त्यावेळेला त्याच खुपच फायदा झाला.तसेच फायदे व तोटे - सहमत.