भाष,

मोनोलॉग हा ग्रीक भाषेतून तर सॉलिलोक्वे हा लॅटीन भाषेतून आलेला शब्द आहे. ह्या स्पष्टीकरणासाठी आभार.

"पण लेख, कविता यांत तसे म्हणणे योग्य नाही."
हे सुद्धा व्यक्तीसापेक्ष आहेत असे वाटते.
 इतर सर्व विचारांशी सहमत.