"२९ चोक" म्हणल्याबरोबर "सोळोदरसे" आठवण्यात/म्हणण्यात जी मजा आहे ती "स्टार्ट->प्रोग्रॅम्स->ऍक्सेसरीज->कॅल्कुलेटर->२९ x ४-> ११६" करण्यात नाही असे वाटते
सोळोदरसे आठवण्यात मजा आहे परंतु त्याआधी २९ चा पाढा घोकण्यात काहीही मजा नाही. आणि माझ्या मते ते पूर्णं अनावश्यकही आहे. १-१० पाढे पाठ असणे पुरेसे आहे. त्यापुढील घोकंपट्टी ही अनावश्यक.(अर्थात त्यांतून मजा मिळत असेल तर वेगळी गोष्ट!)
२९ चोक म्हणल्याबरोबर "सोळोदरसे" आठवले नाही तर २९ x ४ = ११६ हे गुणाकार करुन तोंडीही काढता येते (१-१० पाढे पाठ असतील तर) "स्टार्ट->प्रोग्रॅम्स->ऍक्सेसरीज->कॅल्कुलेटर->२९ x ४-> ११६" हा काही एकमेव उपाय नव्हे.