व्व्व्व्वा...!
मामलेदार मिसळीच्या पाककृतीच्या शोधात मी होतोच. आता करून पाहतो.
पापडी कुठली? फरसाण मधली? कृतीत, पापडी कुटून घ्यावी,व पाण्यात भिजत घालावी असे दिले आहे. कुटून म्हणजे पावडर करून का?
पाककृती बद्दल धन्यवाद.