प्रियाली, खूप आवडलं तुझं पत्र. लिखाण प्रभावी आहे.  विषय जरी नेहेमीचा असला तरी पण छानच उतरलं आहे लिखाणातून.  तुझ्या पुढच्या लिखाणाला खूप खूप शुभेच्छा!