मी माझ्या धाकट्या जावेला व बहिणीला पत्रातून चि. सौ.
आई व सासूबाईंना ती.सौ. आणि वडिल व सासरे यांना ती. श्री. असे लिहिते.
मला पण मुलीला चिरंजीवी असे वाचल्याचे कुठे आठवत नाही.
तसेच प्रवासी (मनोगतावरील नाही) यांचे काय होईल? प्रवास करणारे पुरुष प्रवासी आणि बायका पण प्रवासीच ना?