चिरंजीव हा शब्द 'चिरम जीव' (चिरम-दीर्घकाळ ,जीव-जगावेस हा शब्दशः अर्थ) म्हणजे 'दीर्घायुषी हो' अशा अर्थाने दिलेला आशीर्वाद आहे असे माझे मत आहे. असा आशीर्वाद बहुधा केवळ पुरुषांनाच(पुरुषांचेच आयुष्य महत्त्वाचे नाही का?) दिला जात असेल. कालांतराने त्याचा उपयोग विशेषण म्हणून किंवा संबोधन म्हणून केला जावू लागला.