इवाट माझी उजळेल
प्रकाशात निखाऱ्यांच्या

आज मला गाऊ द्या
काळरात्रीच्या अंताला
दुःख मांडत जाऊ द्या....

ह्या ओळी विशेष आवडल्या. पुढील लेखनास शुभेच्छा.