इतरांना तसा अर्थ जाणवला नाही की त्यांनी तसे नमूद केले नाही ? या दोन वेगळ्या गोष्टी होऊ शकतात . आपल्याला ही शक्यता जाणवली का?

हो मलाही शक्यता जाणवली.

त्याचबरोबर आपला प्रतिसाद इतरांनाही खोडसाळ वाटल्याचे त्याच चर्चेत दिसून आले.

आपले तेच वाक्य आज पुन्हा वाचले, तरी तोच अर्थ जाणवला हेच खेदाने म्हणावेसे वाटते.

हे ही शक्य आहे. ज्याच्या त्याच्या आकलन क्षमतेवर आधारीत आहे. जसे मला आपला त्या चर्चेतील प्रतिसाद अत्यंत आक्षेपार्ह व खोडसाळ वाटला.