अवांतर: तत्सम शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती आहे, त्याची पडताळणी करण्यास शब्दकोशाची गरज नाही.
म्हणजे माझ्या कुवतीबद्दल आपली शंका होती तर. असा मी या वाक्याचा अर्थ काढून, तुम्ही कोण माझे परीक्षण करणारे असा वाद सुरू करू शकते का?
जिथे मी स्पष्ट लिहीले होते की रामरक्षा मला माहीत नाही. तिथे इतर श्लोकांची नावे मला माहीत असण्याचीही शक्यता नसू शकते हे आपल्या ध्यानात आले का? आणि तसे असल्यास मला केवळ रामरक्षा किंवा त्यासारखे इतर तत्सम असं म्हणायचं आहे असा सरळ अर्थ ध्यानात न येता वाकड्यातच शिरायचं असं ठरवल्यावर काय बोलणार.
मी त्या चर्चेत आपल्याकडून जी उत्तरे विचारली आहेत ती रद्द समजा. मला आपल्या विचारांत bias जाणवतो तेंव्हा अशी चर्चा न करणे उत्तम.