ज्या अर्थी आपल्याला माझा प्रतिसाद पुन्हा वाचून खेद झाला आणि तसाच अर्थ निघाला असे वाटले तेव्हा माझा वरील प्रतिसाद रद्द समजावा. आपल्याशी संभाषण वाढवण्यात हशिल दिसत नाही.
आपण माझ्या कुठल्याही प्रश्नांना उत्तरे देऊ नये ही विनंती.
इथेही माझ्याकडून आपला उपमर्द झाला असेल तर क्षमस्व!
(हे म्हणायला मला फार कष्ट झाले असे वाटत नाही. परंतु आपले खेद वाचून नक्कीच झाले. तरी माझ्या इतर सर्व लेखातल्या चुका शोधण्याची आणि आपल्याला हवे तसे अर्थ लावून वाद सुरू करण्याची आपणास माझ्याकडून मुभा आहे.)