प्रतिसाद अत्यंत खोडसाळ आहे. असं मला वाटतंच कारण बुद्धी तिरकी चालणार असं म्हटलं की खोडसाळपणाच आठवतो नाही का?
आता थोडा बदल:
आदर त्याचा करा जो तुमचा आदर करतो. इतरांकडे दुर्लक्षच करा.
दुर्लक्ष!