६. आदर त्याचा करावा जो आपला आदर करतो. उदा. एखादा माणूस जर तुमची छेड काढत असेल तर वळून त्याला कानाखाली वाजवण्यातच शहाणपणा असतो. अशा माणसांशी आदराने वागणे शक्य नसेल. यावरून अशी व्यक्ति समजत असेल तर ठीक अन्यथा अशा खोडसाळ व्यक्तिंपासून ४ हात दूर राहावे.