चिरंजीव हा मूळ शब्द 'विशेषण' आहे. अशा वेळी विशेषणाचे लिंग न बदलता , त्यापुढे येणाऱ्या नामाचे रूप बदलणे आवश्यक आहे.

हे बरोबर.

तत्सम या शब्दाचा अर्थ बघण्यासाठी आपल्या जवळच्या शब्दकोशाचा वापर का केला गेला नाही, ते ही तो प्रतिसाद आपला स्वतःचा असताना (आणि इतरांची चूक नसताना) हे कळेल का?

प्रियालीताईंशी सहमत.
चित्तरंजन

अवांतर
जीजी, शब्दकोष चुकीचे. शब्दकोश बरोबर.