एखाद्याच्या डोक्यात न आलेले विचार अशा तऱ्हेने घालणे हा सुसंस्कृतपणा आहे काय?
ड्यांबिसपणा आहे. खोडसाळपणा आहे. जीजींनी तो केला आहे हे खरे. त्यांचा वरील  प्रतिसाद बघता आता असेच वाटते.