अहो परीक्षेत त्याचा फायदा होतो. एरवी मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार माहीत असेल तर ते जमेलच. त्याला १-१० पाढे कशाला हवेत, ते सुद्धा असेच जमू शकतात.