सोळोदरसे आठवण्यात मजा आहे परंतु त्याआधी २९ चा पाढा घोकण्यात काहीही मजा नाही.
पूर्ण सहमत.
३०*४ = १२० मग २९*४ = ३०*४ - ४ = ११६ सोप्पं आहे ! या सोप्या युक्तीने मी अगदी ९९ चादेखिल पाढा म्हणू शकते !!! थोडीशी डोकॅलिटी थोडासा अंगिकार युक्तांचा.. खलाऽऽस ! वैदिक गणित की जय हो !!!
कॅल्सी उघडायला स्टार्ट -> रन -> calc एंटर.. बस्स ! ऍक्सेसरीजमध्ये जायची जरूर नाही !