एरवी मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार माहीत असेल तर ते जमेलच. त्याला १-१० पाढे कशाला हवेत, ते सुद्धा असेच जमू शकतात.

ह्यातले गुणाकार आणि भागाकार एकही पाढा माहित नसल्याशिवाय कसे करणार?