स्वातीजी,
नमस्कार

मामि मध्ये दही घालू नये ही सूचना फार मोलाची. नव्हे तसा कायदा केला पाहिजे. कारण, अहो एके ठिकाणी तर दहीच काय पण त्यात भरीला पोहेही (फोडणीचे) घालून केलेला असा भयंकर वर्णसंकर मी पाहिल्याचे मला आठवते. तुम्ही दह्याबाबतची ही केलेली सूचना नवशिक्या मामि भक्तांना एका पापा पासून वाचवेल यात शंका नाही. आणि पावाबद्धल तर काय बोलावं. हल्ली लोक वडा-सांबर आणि मटणाबरोबरही पाव खातात. दुर्दैव!!

असाच एक मिसळभक्त.