चित्त,
इथे केवळ मतप्रदर्शन करणे हे सदस्यांच्या डोक्यात नसलेले विचार भरवणे आहे असे असेल तर मग काय बोलणार? हा डोक्यात भरवण्याचा विचार जसा प्रियालीताईंच्या मनात डोकावला तसा एक व विचार त्याच खोडसाळ नजरेने बघता त्यांच्या विधानात दडला असू शकतो असे मनात आले ते सांगितले. माझ्या या वाक्यांनी चर्चेत काही भर पडत नाही त्यामुळे याविषयावर आपल्याशी व्यक्तिगत निरोपात चर्चा करायला आवडेल.
प्रियालीताईंची क्षमा आधीच मागितली आहे.