तुमचे फार पूर्वीचे मनोगतावरील लिखाण खूपच उत्स्फूर्त असे, मात्र विरामचिन्हांच्या गैरहजेरीची जाणीव हमखास व्हायची.
तुम्ही ह्या बाबतीत केलेली प्रगती प्रशंसनीय आहे.
मनापासून धन्यवाद, नरेंद्र. माझ्या लेखनात किंचित सुधारणा झाली आहे पण अजून खूप पल्ला गाठणे बाकी आहे. तुमच्या या प्रतिसादाने हुरूप नक्कीच वाढला आहे. परत एकदा मनापासून धन्यवाद.