खरोखर छान युक्ती सांगितलित आणि जमलि सुद्धा .

हे झाले चित्रा विशयी पण मला जर एकादी अक्शर फाईल image (चित्र रुपाने) स्वरुपात करुन पाठवायची असेल तर ?.

आहे एकादी युक्ती ? असेलच अशक्य काही नाही.