वा मिलींद साहेब,
उत्तम रचना केली आहेत. प्रत्येक ओळीतुन माणसाची जगण्यासाठीची तगमग, कष्ट तंतोतंत उतरले आहेत.
माणसा करते पशू ही आग पोटाची करालभाकरी भाजायची तर घाल ती तत्त्वं चुलीत
खरच अप्रतिम
आनंद भातखंडे ...