मी आर्य चाणक्यांच्या मुद्द्यांमध्ये अजून एक मुद्दा टाकू इच्छितो -

(वाहत्या गंगेत हात धुऊन घ्या म्हणतोय..;)

'मनोगतावर ह. घ्या. प्रतिसाद पण वाढले आहेत'

हे 'ह. घ्या.' कमी नाही का करता येणार ? बऱ्याच विषयांतराचे आणि शाब्दिक चकमकींचे मूळ हे 'ह. घ्या.' प्रतिसादच असतात.

- मोरू