उगा स्फुंदण्याने तिच्या विरघळावे
अता फार झाले, किती मी झुकावे ?
वा, मतला आवडला. एकंदर विडंबन छान.