माहितीजालावर वावरताना डोक्यात राख घालून वावरणे बरे नाही. वसकन अंगावर येणाऱ्याचा किंवा कुरापत काढणाऱ्याचा थंड डोक्याने प्रतिसाद देणे सरावानेच साध्य होते.
खरंय अगदी मान्य. सराव करायला घेते. :)