ज्या सर्वांनी गोष्ट वाचली त्यांचे मन:पूर्वक आभार.

तात्या अहो प्रत्येक माणूस वेगळा असतो. त्यातून नवरा गेलेली बाई आपल्या मुलांवरच आशा केंद्रित करेल कदाचित आणि सहसा असाच निर्णय घेईल असे वाटते.

साते, मला कमी भूतं छळत आहेत का गं तर आता आणखी वेगळी गोष्ट लिहू म्हणतेस. बघते आहेस ना कसा छळ चाललंय? (ह. घ्या)

वैद्यबुवा, आपला सल्ला संजोपरावांनी पाळला बरं!

भाष, पेठकर, वैशालीताई, जीवन जिज्ञासा, अत्यानंद या सर्वांचे विस्तृत प्रतिसादा बद्दल अनेक आभार.