वयक्तिक मत पाठवुन मतभेद व्यक्त करणे, म्हणजे 'चर्चेचा' प्राणच गमावुन बसण्यासारखे आहे. मला तर वाटते कि चर्चा प्रकारामध्ये व्य. नि. ची सोयच ठेवु नये.

चर्चेमध्ये शाब्द्कि फ़टके पडणारच, ज्याला जास्ती पडतील त्याची 'लाल' हि होणारच, आपण उगाचच 'आंबेहळीदची' वाटी घेऊन मनोगतवर वावरु नये हि नम्र विनंती..