विषय कळला नाही
चित्रपट निमिती कशी करतात अथवा त्याची क्रमवारी कशी करतात,त्या साटी लागणारी साधने कोणती?
म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे??

२८ वाचने झाल्यावरही एकही प्रतिसाद नाही म्हणून मला वाटले की जरा तुमच्याकडून स्पष्टीकरण मागावे.

आता सध्या आलेल्या चित्रपटां पैकी कोणते चित्रपट चांगले आहेत.
तुम्हाला कसा चित्रपट आवडतो??

चिकू