उत्तर देता येईल पण प्रश्न अजून फोकस्ड, स्पेसिफिक (मराठी??)  हवाय, मोघम नको. चित्रपटनिर्मिती कशी करतात हे इथे १०० प्रतिसाद देऊन सांगितलं तरी कमी पडेल.
तुम्ही प्रश्न विचारा अजून म्हणजे तुम्हाला नक्की काय माहिती हवी आहे ते कळेल. मग उत्तराकडे येणे सोपे होईल. पण तुम्ही फिल्ममेकिंग असा कीवर्ड देऊन सगळे जाळे शोधलेत तर कदाचित तुम्हाला उत्तरे मिळतील. जमेल तितके दुवे मी शोधून इथे देत राहीनच.
लवकरच आमच्या स्वतःच्या संकेतस्थळावर या संदर्भात काही लेखमाला आम्ही सुरू करतोय. ते झाले की त्याचाही दुवा इथे देईन.