एकूण आमचीच लाल म्हणण्यातला जोष पाहिला

किती अश्लील आणि बेताल शब्द! :(

निदान असले शब्द तरी टाळायचे.

हेच म्हणायचे होते.

जर शब्दांचे अर्थ माहीत नसतील तर त्यांचा वापर करू नये.

उचलली जीभ आणि ......., असे अपेक्षित नाही.