अरे वा वा..
मी शीर्षक वाचून टाळाटाळ करीत होतो..पण शेवटी वाचले..आणि फारच सुखद धक्का बसला. मस्त खुमासदार लेख. 
(हसताना डोळ्याच्या कडा ओलावल्या... ह्म्म ! हल्लीची पिढी.. !)आपण वरणभात लिहून जोरात मजा आणलीत.
(खुष) लिखाळ.