काय धमाल उडवुन दिली आहेत हो तुम्ही! बरे आहे चिन्मयीला एकदम वास्तववादी केलेत ते. नाहीतरी आजकाल कोण इतका संवेदनशील विचाराचे राहीले आहे? पुढे जायचे बघायचे. जास्त कशात (भावनेत) वगैरे अडकत नाही बसायचे! एकदम पट्ले आहे.
पण तुमचा एवढा व. पु. वर राग का बुवा? इतके काही ते वाइट लिहीत नाहीत हो!