खर सांगायच तर पुण्यात एकच नियम आहे रहदारीचा - रहदारीचे कोणतेही नियम न पाळता वाहन चालवणे. आपल्या जीवाची पर्वा करु नका, ती दुसर्‍याला असते कारण तुम्हाला काही होउ नये त्याची काळजी घेण्याची जबाबदारी नेहमीच दुसर्‍याची असते पुण्यात.