पाढे आयुष्यात कधीच पाठ झाले नाहीत...

२९ चोक = ३० चोक वजा ४ हे असेच नेहमी करत आलो आहे... चांगलं चाललं आहे...

माझ्यासाठी रामरक्षा (आणि अथर्वशीर्षही) हे जगातील काही सुंदर स्तोत्रांपैकी एक आहे. गुणगुणताना जो अतीव आनंद मला मिळतो त्याला तोड नाही... पाठांतरामुळे तो मला मिळाला... पण ही स्तोत्रेही सलग पाठ नाहीत...