काल लगेच करून पाहिली. चवीला ठीक झाली पण, 'मामलेदार मिसळी'सारखी 'जान लेवा' झाली नाही. 
कदाचित, माझी तिखटाची आवड, माझ्या हाताशी असणाऱ्या तिखटाचा तिखट स्वभाव ह्या गोष्टी कारणीभूत असतील. असो.