अगदी याच विषयावर पु. ल. देशपांड्यांचा एक लेख आहे. त्यांच्या २००२ मधे आलेल्या "एक शून्य मी" या पुस्तकात तो वाचायला मिळेल. उत्तम वैचारिक लेखन त्यांनी या विषयावर केले आहे. मिळाल्यास जरुर वाचा.

माझ्याकडे तो लेख आहे, पण इथे उतरवणे कितपत बरोबर हे माहीत नाही.

-भऊ