श्री. लंबोदर,

मी नुकतीच करून बघीतली.  छानच लागते.  इथे (अमेरिकेत) बनाना ब्रेड म्हणून भट्टीमध्ये (अव्हन) भाजलेला पाव करतात त्यासारखी चव लागली.  त्यात तसेच आक्रोडाचे तुकडे घालायला पाहिजे होते.

मी आणखी एका प्रयोगात त्यांत सुंठ आणि वेलेदोड्याची पूड घातली.  त्याने एक वेगळाच छान चव आली.

पाककृतीबद्दल धन्यवाद.

कलोअ,
सुभाष