७. धर्म ही अफूची गोळी असल्याचा प्रवाद आहे. त्यामुळे, राजकारणात अधिकृतरीत्या अधर्म करण्याची अनुमती देणारा कायदा पारित करणे. (अवांतर - तशी कायद्याची आवश्यकता आहे का?)
'सेपरेशन ऑफ़ चर्च अँड स्टेट' (धर्मकारभार आणि राज्यकारभार यांची फारकत) ते हेच काय?
- टग्या.