आता हे जरा अतीच झाले.
अवांतर: 'अती' हा शब्द लिहिताना अडचण येत आहे. 'अ' नंतर 'ती' लिहायला गेल्यास तो 'अति' असा उमटत आहे. सध्या मी अक्षरे वेगळे लिहून एकत्र केली आहेत.