छान गजल.
हे सुगंधाचे निघाले काफिले,
ही ओळ वाचल्यावर
' फिर छिडी रात बात फुलोंकी, रात है या बारात फुलोंकी ' या ओळी आठवल्या.
रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
पण व्रताने हाय! मजला शापिले.
होऊनी मी माळ फेसाची सदा,
ह्या किनाऱ्यासी स्वत:ला वाहिले.
हे दोन शेर विशेष आवडले.
शुभेच्छा,
--लिखाळ.