त्याच्या पोटातली खळबळ त्याच्याकडे
आणि शिंपल्यांत जपलेल्या आठवणीच तेवढ्या माझ्याकडे..

वा निनावी, फारच छान कविता आहे. कुठे होता इतके दिवस?

चित्तरंजन