प्रिय मानस,
नेहमीप्रमाणेच कल्पना नाज़ुक आहेत. वृत्तांतात्मकता घालवता आली तर उत्तम. पॉलिशिंगची आवश्यकता वाटली.
तीन शेरांत माझ्या सुचवण्या उदाहरणार्थ:
हे सुगंधाचे निघाले काफले
मी असे हृदयात कोणा स्थापिले?
रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
ओळखीचे झाड कोठे राहिले?
पाहुनी माझी भरारी आजची
का नभाने पंख माझे कापले?
चित्तरंजन