मला आधी ह्या वड्या फार अवघड वाटायच्या..पण तु एकदम सोप्या पद्ध्तीत सांगितलीस.तसे ही इथे १ पाउंड मध्ये ३ जुड्या को. येते. त्याचे काय करायचे प्रश्नच असतो. आता दर आठवड्याला वड्या नक्की