आपले जाहीर वागणे वेगळे ठरले आहे- हे वाक्य वरच्या वाक्यात नेले आहे, त्यामुळे पुन्हा शेवटी तेच वाक्य वाचू नये.

चित्त यांचे आभार मानायचे वरच्या प्रतिसादात राहिले. त्यांनी निरोप पाठवून आम्हाला उगीच वाद वाढवू नये यासाठी काय करता येईल याचा विचार करावा असे म्हटले होते. त्यांचा आणि आमचा जास्त परिचय नसताना त्यांची ही कृती कळकळीची वाटली. आमचा प्रवास संस्कृतिरक्षापासून, नळावरची भांडणे आणि ड्यंबीसपणा अशा टप्प्यातून झाला आहे ते सुद्धा महत्त्वाचे!