उमाळे खोटे नाहीत त्याचे.. पण..
लाटेलाटेने येऊन जितकं भिजवेल
तितकेच आम्ही एकमेकांचे

त्याच्या पोटातली खळबळ त्याच्याकडे
आणि शिंपल्यांत जपलेल्या आठवणीच तेवढ्या माझ्याकडे..

या ओळी खूप आवडल्या.

                                साती