अहो तात्या माझी महत्वाकांक्षा प्राचीन ज्ञानाचे पुनरुज्जीवन ही आहे. आता हे आपण जाणताच की श्री. वैद्य मुळातच डॉ. मिलींद भांडारकर असून अमेरिकेतील आधुनिक अशा संगणकीय क्षेत्रातील अग्रगण्य शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे प्राचीन ज्ञानासाठी त्यांना त्रास नको. बाकी तुम्ही कुठल्याही क्षेत्रातील माणसांना झुंजवू शकता याची खात्री द्यायला मी नको, ते कुणीही मान्य करील !
अभिजित