असीम,
हे नक्की काय आहे?
१.रिकाम्या लेखाला प्रतिक्रिया कशा पाठवायच्या?
२. जर तुम्हाला 'प्रतिक्रिया पाठवा' नंतर लिहीलेला विषय प्रतिक्रियांसाठी अपेक्षित असेल तर त्याबद्दल लेखात एखादे वाक्य लिहायला काय हरकत आहे?
३. मराठी मनोगतावर विषय हिंदीत का?
४. या विषयाबाबतीत थोडी स्वत:ची भूमिका मांडायला काय हरकत आहे रिकामा लेख देण्याऐवजी?
आपली(आगावू व शंकेखोर)अनु