आपली शंका खरी आहे.

एका संस्कृतप्रेमी व भाषा प्रेमी स्नेह्यांनी यावर अधिक माहिती दिली. ही विरामचिन्हे साधारण १७/ १८ शतकात आपण इंग्रजीतून घेतली.  मराठी त्या आधी कोणत्याही विरामाशिवाय लिहीत असत, वाक्याचा शेवट । चिन्हाने करत.  त्या काळचे लेखांचे काही नमुने मिळाले तर इथे नक्की लिहू.

इतर सदस्यांनी याविषयी जरूर मत द्यावे.

सर्व सदस्यांचे आभार.